White-browed Wagtail |
White-browed Wagtail
The bird has names like Thaura Dhobi, Mamula, Modavon, Kawadya Dhobi. The English name is white-brained. This bird is found in ponds, hills, wetlands Eating the food makes the tail down. He is living alone. During the months of March to September, the eggs are laid. Black and the rest are white. In the female, the black color is less shiny than the naura. Teenage puppies are brown-gray where adults are black. This bird is common in Sindhudurg district. The length of this bird is usually 21 cm It's so much.
परीट
थोरला धोबी,मामुला,मोडवोन,कवड्या धोबी अशी नावे या पक्षाला आहेत. इंग्रजी नाव व्हाईट-ब्रेन्ड वाग्टेल आहे. तलाव,ओढे,पाणथळ जागा अशाठिकाणी हा पक्षी आढळतो. भक्ष्य खाताना शेपटी खालीवर करतो. एकटेपणाने राहणारी हि जात आहे. मार्च ते सप्टेंबर या काळात अंडी घालतात. काळे व बाकीचे भाग पांढरे आहेत. मादीमध्ये नरा पेक्षा काळा रंग कमी चमकदार असतो. किशोरवयीन पिल्ले तपकिरी-राखाडी असतात जेथे प्रौढ काळा असतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पक्षी सर्रास दिसून येतो. या पक्षाची लांबी साधारणतः २१ सेमी. इतकी असते.