Green Bee-eater |
Green Bee-eater
These birds are found in the forest. The ants, like the bees, are in the favor of Khuvi to eat and capture the insects. This bird is slightly lazy in the morning sun. Evening in the evening, these birds are walking around. Its tail is long. The reproductive period is from March to June. Like other birds, they bat in water with water and sand. It lives in tropical countries. In the Marathi, Veda Raghoo is named as Green Bee-eater in English and the Classical Merops Orientalies. This bird is found in Sahyadri area of Sindhudurg district.
वेडा राघू
हे पक्षी जंगलात आढळतात. मुंग्या मधमाशा यासारखे कीटक हवेतच पकडून खाणे हि खुबी या पक्षात आहे. सकाळच्या उन्हात हा पक्षी थोडासा आळशी आहे. संध्याकाळी मात्र हे पक्षी थव्याने फिरताना दिसतात. यांचे शेपूट लांब असते. प्रजनन काळ मार्च ते जून असा आहे. इतर पक्षानं प्रमाणे पाण्यात व वाळू असलेल्या मातीत अंघोळ करतात. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये याचे वास्तव्य आहे. मराठीत याला वेडा राघू इंग्रजीत Green Bee-eater तर शास्त्रीय Merops Orientalies अशी नावे आहेत. सिंधुदुग जिल्ह्यातील सह्याद्री भागात हा पक्षी पाहावयास मिळतो.