Pycnonotidae |
Pycnonotidae
Bulbul men appear to be the same as male. The female gives 2 to 5 eggs at one time. The twigs and leaves make our nests. Hatching eggs, feeding cubs, feeding them are all birds. These birds sing in their robust tone. Their legs and feathers are small and long tail. These birds are found in Sindhudurg district.
बुलबुल
बुलबुल नर मादी दिसायला सारखेच दिसतात. मादी एकावेळी २ ते ५ अंडी देते. डहाळी व पानांनी आपले घरटे बांधतात. अंडी उबवणे,पिल्लांचे संगोपन करणे,त्यांना खाऊ देणे हि सर्व कामे नर पक्षी करतात. हे पक्षी आपल्या जोमदार आवाजात गात असतात. यांचे पाय व पंख लहान तर शेपटी लांब असते. हे पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहावयास मिळतात.