Woodpecker (सुतार पक्षी) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 20, 2019

Woodpecker (सुतार पक्षी)

Woodpecker
Woodpecker
Woodpecker bird has golden yellow, forehead and red red on its back, black-white stripes, eye-colored stomach, eye-glass stomach and black stalks from the neck to the middle of the stomach. It is said by the Sutrapakshi that the tree creates drums through a hole in the chin. In search of hidden insects hidden in the boulder. It is a time to reproduce from March to August. The female lays 2 to 3 eggs at a time. Length of about 30 cm It's so much. Hindi name is Sunrawa Hardfoda, Sanskrit name Kattukut, Shasriya Din Dinopium benghalense, which is found in India, Pakistan, Myanmar, Bangladesh and Sri Lanka. It appears to be inhabited everywhere in Sindhudurg district.

सुतार पक्षी
सुतार पक्षी पाठीवर सोनेरी पिवळा,माथा व तुरा लाल ,डोळ्याजवळ काळे पांढरे पट्टे,फिक्कट पांढऱ्या रंगाचे पोट ,गळ्यापासून पोटाच्या मध्यभागापर्यंत काळेपांढरे ठिपके असतात. झाडाला चोचीने छिद्र पडून ढोल तयार करतात म्हणून याना सुतारपक्षी म्हणतात. झाडांच्या खोडात लपलेले किडे शोधून खातात. मार्च ते ऑगस्ट यांच्या प्रजनन करण्याचा काळ आहे. मादी एकावेळी २ते ३ अंडी घालते. यांची लांबी साधारण ३० सेमी. इतकी असते. हिंदी नाव सुनहरा कठफोडा, संस्कृत नाव काष्टकूट ,शास्रीयनाव Dinopium benghalense आहे,हा पक्षी भारतासह पाकिस्थान,म्यानमार,बांगलादेश,श्रीलंका या देशात आढळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे सर्वत्र वास्तव्य दिसून येते.