Rock Dove (कबूतर) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 20, 2019

Rock Dove (कबूतर)

Rock Dove
Rock Dove
This bird is named as a doves or pigeon. Food is like insects. The black gray stripe beak, black, eyes and legs are red in the blue gray color of this bird . Hatching eggs are available throughout the year. They have nest boxes. Typically Gutterr Gooo sounds like that. These birds are found in Europe, North Africa and Asia. Messages from these birds were done by giving special training.
कबूतर
कबुतर किंवा पारवा असे या पक्षाचे नाव आहे. धान्य,कीटक असे याचे खाद्य आहे. निळ्या करड्या रंगाच्या या पक्षाच्या पंखावर दोन काळे पट्टे  चोच काळी,डोळे व पाय लाल असतात. अंडी उबवून पिल्ले देण्याचा काळ वर्षभर असतो. यांचे घरटे असते. विशिष्ट्य प्रकारे गुटर्रर्र गू असा आवाज काढतात. हे पक्षी मूलतः यूरोप,उत्तर आफ्रिका,आशिया खंडात आढळतात. विशेष प्रशिक्षण देऊन या पक्षांकडून संदेश वाहनाचे काम केले जायचे.