Rose Ringed Parakeet |
Rose Ringed Parakeet
The bird that lives in the group is called parrot in Marathi. Although the sound is like a whisper and a squeak, people obey it If they teach to speak, they can speak in their voices as they teach one sentence. The sounds of animals and birds are whispering. The female lays 2 to 5 eggs. His nest is in a tall tree trunk. Popeyes live for 30 to 40 years. Grains and fruits are their main food. Therefore, crops are ruined. It's a color sculptor.
पोपट
गटाने राहणारा पक्षी मराठीत याला पोपट असे नाव आहे. आवाज कर्कश व किंचाळल्या सारखा असला तरी माणसे याला पाळतात. याला बोलायला शिकवले तर एक दोन वाक्य शिकवल्या प्रमाणे त्यांच्या आवाजात बोलतात. प्राणी व पक्षी यांचे हुबेहूब आवाज काढतात. मादी २ ते ५ अंडी घालते. यांचे घरटे उंच झाडाच्या ढोलीत असते. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. धान्य,फळे हे यांचे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे पिकांची नासाडी करतात. याचा रंग आकर्षित करणारा असा आहे.