Jungle Babbler |
Jungle Babbler
These birds live by five to ten groups. It is inhabited everywhere in Sindhudurg district. These birds fly while flying on the ground. It is also known in some places and in some places it is named as the Wild Seven Women, Ranbhai, Jangalbhai. Male females appear to be of the same color. The English name is like Jungel Babbler. While searching for food, they are very confusing when they are searching for food. The eyes seem to be irritable. Always look confused. Found in the Indian subcontinent. Pests eat food like ants
केकाट्या
हे पक्षी पाच ते दहा गट करून राहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र याचा रहिवास आहे. हे पक्षी जमिनीवर असताना उडया मारून चालतात. याला काही ठिकाणी केकट्या तर काही ठिकाणी जंगली सातबहिणी,रानभाई,जंगलभाई अशीही नावे आहेत. नर मादी एकाच रंगाचे दिसतात. इंग्रजी नाव Jungel Babbler असे आहे. अन्नाच्या शोधात असताना हे खूप गोंगाट करतात. डोळे रागीट असल्यासारखे भासतात. नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो. भारतीय उपखंडात आढळतो. कीटक मुंग्या यासारखे खाद्य खातो.