Kingfisher (खंड्या) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 17, 2019

Kingfisher (खंड्या)


KINGFISHER 


Kingfisher

This bird is visible everywhere in Sindhudurg district. This party has a name in Marathi and Kingfisher in English. Frogs are food like insects. The colorful feathers used to make the cap look attractive in blue, white, and brown color. In the woods, this bird is especially found in the water. The classical name is Halcyon smyrnensis. These birds are spread in Eurasia. It is found in Bulgaria, Turkey, West Asia, Indian sub-continent, to the Philippines.

खंड्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पक्षी सर्वत्र दिसतो. या पक्षाला मराठीत खंड्या तर इंग्रजीत किंगफिशर असे नाव आहे.पाण्यात सूर मारून मासे पकडतो. बेडूक,कीटक यासारखे याचे खाद्य आहे. निळा,पांढरा,तपकीरी रंगामध्ये याचे शरीर सुंदर दिसते,याची रंगीत पिसे पूर्वीच्या काळी टोपीला आकर्षक करण्यासाठी उपयोगात आणीत असत. झाडेझुडुपे,पाण्याच्या ठिकाणी हा पक्षी विशेषतः सापडतो. शास्त्रीय नाव Halcyon smyrnensis असे आहे. हे पक्षी यूरेशियात पसरलेले आहेत. बल्गेरिया,तुर्की,पश्चिम आशिया,भारतीय उपखंडापासून फिलीपाईन्स पर्यंत आढळतो.