Oriental magpie-robin (दयाळ) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 17, 2019

Oriental magpie-robin (दयाळ)


Oriental magpie-robin


Oriental magpie-robin
In Sindhudurg, this Bird  is known as Modaval . This name is called Dayal Bird. It is very safe in the sound of your voice. Dayal is the national bird of Bangladesh. The female is called a jewel, a knife, or an auspicious. Thumb It should be named after the idea of ​​a yogurt paste. These birds appear in the forest in the bush. It is found in the Indian subcontinent and in most parts of Asia. In the morning, it is very difficult to sit on a tall tree and make a long stroke and copy the sound of other parties.
दयाळ
सिंधुदुर्ग मध्ये या पक्षाला  मडवळ म्हणतात. याचे नाव दयाळ पक्षी असे आहे. हा आपल्या आवाजात जी शीळ घालतो ती अत्यंत सुरेल  असते. दयाळ हा बांगलादेश चा राष्ट्रीय पक्षी आहे. याच्या मादीला गवळण,सुईण किंवा गुमदडी म्हणतात.याच्या अंगावरील सफेद रंगावरून संस्कृत मध्ये दाधिक असे नाव आहे. दाधिक म्हणजे दही विकणारा. याच्या अंगावर दही सांडल्याची कल्पना करून हे नाव दिले आसावे . हे पक्षी झाडीझुडुपात जंगलात जास्त करून दिसतात. हा भारतीय उपखंडात व आशियाच्या बहुतांशी  भागात आढळतो. सकाळी सकाळी एखाद्या उंच झाडावर बसून लांबलचक शीळ घालणे व इतर पक्षांचे आवाज काढून नक्कल करणे असे चालू असते.