Indian Roller |
Indian Roller
The Marathi name of this bird is Nilakanth. In Hindi, Nilpanch is in Sanskrit, Chash in Sanskrit, Indian Roller in Aparajit English and the classical name Coracias Benghalensis. It lives in Sahyadri and Wetlands. This bird is found everywhere in Sindhudurg district. It has food like frogs, insects, and so on. There are generally three main sub-castes of this bird .
नीलपंख
या पक्षाचं मराठी नाव नीलपंख आहे. हिंदी मध्ये नीलपंख तर संस्कृतमध्ये चाष,अपराजित इंग्रजीत याला Indian Roller आणि शास्त्रीय नाव Coracias Benghalensis असे आहे. सह्याद्रीत तसेच पाणथळ जागेमध्ये याचे वास्तव्य असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र हा पक्षी पाहावयास मिळतो. बेडूक,किटक यासारखे याचे अन्न आहे. या पक्षाच्या साधारणतः तीन प्रमुख उपजाती आहेत.