Redwattled Lapwing (टिटवी) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 17, 2019

Redwattled Lapwing (टिटवी)

Redwattled Lapwing
Redwattled Lapwing 
This birdie is found throughout the whole of India. It is everywhere in Sindhudurg. Due to the specific design of the feet, this party can not sit on the tree. Small insects are its food. The main identification is that the eye has red colored blades. The soft-hearted looks similar to the press. March to August are the hatching period of these birds. The female lays 3 to 4 eggs. Egg color is gray and then there are periodic dots on it. These birds have no nest. The eggs lay in the open areas on the ground. Where eggs have eggs, they bring eggplant stones so that they do not know the difference between stone and egg.
टिटवी
टिटवी हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो. सिंधुदुर्ग मध्ये याच वास्तव्य सर्वत्र आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे या पक्षास झाडावर बसता येत नाही. लहानमोठे कीटक हे याचे खाद्य आहे. मुख्य ओळख म्हणजे डोळ्याजवळ लाल रंगांचे कल्ले असतात. नरमादी दाबायला सारखेच दिसतात. मार्च ते ऑगस्ट हा या पक्षांचा अंडी उबवण्याचा काळ आहे. मादी ३ ते ४ अंडी घालते. अंड्यांचा रंग राखाडी तर त्यावर काळपट ठिपके असतात. या पक्षांचे घरटे नसते. अंडी जमिनीवर खोलगट भागात घालतात. ज्या ठिकाणी अंडी असतात तेथे अंड्यांच्या रंगाचे दगड आणून ठेवतात त्यामुळे दगड व अंड्यातील फरक कळत नाही.