Cormorant (पाणकावळा) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 17, 2019

Cormorant (पाणकावळा)

 Cormorant 
 Cormorant 
There is a bird found in river, lake, creek and ocean. Fish is the main food of this party. Since this color is looking for food for black and water, it is called 'Panakavale' in Marathi. It is a special feature of swimming in water and swimming as well as swimming. These birds live in tanks. Since their wings are soaked in feathers, the wings of the water are drying up. These birds are found in eastern Asia from China to Southeast Asia and South Asia. In Hindi it is known as Panakauva or Geography.
पाणकावळा 
नदी,तलाव,खाडी,समुद्र या ठिकाणी आढळणारा पक्षी आहे. मासे हे या पक्षाचे प्रमुख खाद्य आहे. हे रंगाने काळे व पाण्याजवळ आपले भक्ष शोधीत असल्याने यांना मराठीत पाणकावळे म्हणतात. पाण्यात सूर मारून मासे पकडणे तसेच पोहणे हे यांच खास वैशिष्ट्य आहे. हे पक्षी थव्याने राहतात. यांचे पंख भिजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पाण्याच्या काठाला पंख सुकवताना दिसतात. पूर्व आशियातील चीन पासून आग्नेय आशिया व दक्षिण आशिया पर्यंतच्या भूप्रदेशात हे पक्षी आढळतात. यांना हिंदी मध्ये पणकौवा किंवा जोग्राबी म्हणतात.