Indian Robin (काळोखी) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 20, 2019

Indian Robin (काळोखी)

Indian Robin





Indian Robin
Indian Robin is the name of the English name and Marathi is dark, chirak, Khobadi thief, Kolshi, small needle. There is a white stain on the wings of the male wing of the party, the female does not have a stain on the wings. The female is in brown color. This party has the nest. The snake has a snake bite. Hatching eggs from April to June hatching eggs Much of the sight is visible on the side. A large number of birds are found in Sindhudurg district. Its length is approximately 17 cm It's so much.

काळोखी
इंडियन रॉबिन असे इंग्रजी नाव आणि मराठीत काळोखी,चिरक,खोबड्या चोर,कोळशी,लहान सुई अशी नावे आहेत. या पक्षातील नर पक्षाच्या पंखावर पांढरट डाग असतो, मादीच्या पंखावर डाग असत नाही. मादी तपकिरी रंगाची असते. या पक्षाचे घरटे असते. यांच्या घरट्याला सापाची कात लावलेली असते. एप्रिल ते जून दरम्यान अंडी उबवून पिल्ले काढतात. जास्त करून वस्तीच्या बाजूला दिसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा पक्षी आढळतो. याची लांबी अंदाजे १७ सेमी. इतकी असते.