Small Pratincole (छोटी पाणभिंगरी) - sindhudurgnature

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 18, 2019

Small Pratincole (छोटी पाणभिंगरी)

Small Pratincole


Small Pratincole

Small PratincoleA resident bird in India is known as Panbhagari. Found in West Pakistan and South Asia The reproductive period of these birds is from December to March. The female lays 2 to 4 eggs. 16 cm These wings are only 18.5 cm There are so many lengths. This party has short legs, long directional wings and small tail. They look mostly pinkish gray. Rivers, rivers, ponds, oceans, hiking and hawing in water. This bird is found in Sindhudurg district.
                                                                          पाणभिंगरी 
छोटी पाणभिंगरी भारतातील एक निवासी पक्षी पानभिगरी नावाने ओळखला जातो. पश्चिम पाकिस्थान आणि दक्षिण आशियात आढळतो. या पक्षांचा प्रजनन काळ डिसेंबर ते मार्च असा आहे. मादी २ ते ४ अंडी घालते. १६ सेमी. पंख असलेल्या या प्रजाती केवळ १८.५ सेमी. इतक्या लांबीच्या असतात. या पक्षाचे लहान पाय,लांब दिशेचे पंख आणि लहान शेपटी असते. ते मुख्यतः गुलाबी राखाडी रंगाचे दिसतात. नदी,नाले,तलाव,समुद्र अशा पाण्याच्या ठिकाणी राहून पाण्यावर घिरट्या घालून शिकार करतात. हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो.